विशेष बातम्या

सौर प्रकल्पांना केडीसीसी बँकेचा हातभार

KDCC Banks contribution to solar projects


By nisha patil - 5/28/2025 5:05:04 PM
Share This News:



सौर प्रकल्पांना केडीसीसी बँकेचा हातभार

 शाश्वत ऊर्जेसाठी सहकार क्षेत्रात मोठे पाऊल

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (केडीसीसी) सौरऊर्जा प्रकल्पांना कर्जपुरवठा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत ०.५ ते २५ मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीत सौर प्रकल्प उभारण्यात येणार असून, यासाठी बँकेने कर्जपुरवठा करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

या धोरणांतर्गत:

बँक ८०% कर्ज आणि २०% स्वगुंतवणुकीची अट लावणार

महावितरणशी त्रिस्तरीय करार

कर्जाची परतफेड ९ वर्षांत

एका प्रकल्पासाठी साधारणतः १० ते १६ कोटींची आवश्यकता

कोल्हापूर जिल्ह्यात अग्रणी बँकेची भूमिका


बैठकीस उपाध्यक्ष राजूबाबा आवळे, आमदार सतेज (बंटी) पाटील, आमदार डॉ. राजेंद्र पाटील - यड्रावकर, माजी खासदार डॉ. निवेदिता माने, माजी आमदार संजयबाबा घाटगे, ए. वाय. पाटील, प्रतापसिंह माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर,


सौर प्रकल्पांना केडीसीसी बँकेचा हातभार
Total Views: 74