बातम्या

कदमवाडी ड्रग्ज सापळा: ४.३ ग्रॅम एमडी ड्रग्जसह युवक अटकेत!

Kadamwadi drug trap

By nisha patil - 10/18/2025 4:50:27 PM
Share This News:

कदमवाडी ड्रग्ज सापळा: ४.३ ग्रॅम एमडी ड्रग्जसह युवक अटकेत!

कोल्हापूर — कदमवाडी मुख्य रस्त्यावर ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या ऋषीकेश प्रफुल्ल जाधव (२८, घाटगे कॉलनी) यास गुरुवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ४.३ ग्रॅम एमडी ड्रग्जसदृश पदार्थ, पारदर्शक पिशवी, मोबाइल व बुलेट असा एकूण २.०२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने स्वतः एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.

कदमवाडी ड्रग्ज सापळा: ४.३ ग्रॅम एमडी ड्रग्जसह युवक अटकेत!
Total Views: 46