बातम्या
काखे येथे श्री जोतिबा विठ्ठलाई मंदिरात कलशारोहन सोहळा; १५ लाखांचा सांस्कृतिक हॉल उद्घाटन
By nisha patil - 4/5/2025 12:47:58 AM
Share This News:
काखे येथे श्री जोतिबा विठ्ठलाई मंदिरात कलशारोहन सोहळा; १५ लाखांचा सांस्कृतिक हॉल उद्घाटन
काखे (ता. पन्हाळा) येथील श्री जोतिबा विठ्ठलाई मंदिरात कलशारोहन व वास्तुशांत सोहळ्यानिमित्त आमदार डॉ. विनय कोरे (सावकार) यांनी दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात १५ लाख निधीतून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील, सरपंच सौ. राजश्री पाटील, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह चांदोली व काखे गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काखे येथे श्री जोतिबा विठ्ठलाई मंदिरात कलशारोहन सोहळा; १५ लाखांचा सांस्कृतिक हॉल उद्घाटन
|