विशेष बातम्या
Kallappanna Awade...सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे वाढदिवसानिमित्त विकासकामांचे भव्य पर्व!
By nisha patil - 5/7/2025 8:16:08 PM
Share This News:
सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे वाढदिवसानिमित्त विकासकामांचे भव्य पर्व!
११ कोटींच्या रस्ते प्रकल्पाचा शुभारंभ
यळगुळ ते जंगमवाडी या ११ कोटी रुपये निधीच्या रस्ते विकासकामाचा शुभारंभ सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शुभहस्ते पार पडला.
हा प्रकल्प आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला असून, यामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा लाभ होणार आहे.
या प्रसंगी माजी मंत्री आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि आमदार डॉ. राहुल आवाडे यांची उपस्थिती लाभली.हा रस्ता विकासाचा आणखी एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
Kallappanna Awade...सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे वाढदिवसानिमित्त विकासकामांचे भव्य पर्व!
|