बातम्या

करवीर उत्तर मंडळाच्या जनसंपर्क कार्यालयाचा वडणगे येथे शुभारंभ

Karveer Uttar Mandal

By nisha patil - 11/21/2025 5:14:36 PM
Share This News:

करवीर उत्तर मंडळाच्या जनसंपर्क कार्यालयाचा वडणगे येथे शुभारंभ

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील करवीर उत्तर मंडळाच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ वडणगे येथे करण्यात आला. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव आणि जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.

या प्रसंगी शिवाजी बुवा, सुशीला पाटील, विकास पाटील, अभिषेक बोंद्रे, रवीश पाटील, अभिजीत कदम यांसह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

करवीर उत्तर मंडळाच्या जनसंपर्क कार्यालयाचा वडणगे येथे शुभारंभ
Total Views: 24