बातम्या
रामेश्वर मंदिरात खिचडी वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
By nisha patil - 8/19/2025 6:48:29 PM
Share This News:
रामेश्वर मंदिरात खिचडी वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
सालाबादप्रमाणे याही वर्षी रामेश्वर मंदिरात खिचडी वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. श्री गायकवाड यांच्या वतीने, नियाझ खान यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रकाश पवार, विकी देसाई, सचिन ढवळे, सचिन पवार, राहुल संगवी, अजय वाकडे, समीर कुरणे, सचिन पाटील, पांडुरंग कांबळे, आनंद देऊळ, अल्लाउद्दीन नाकाडे, श्री ढवळे, सचिन लके, शिरीष ढाले आदी मान्यवर उपस्थित होते.
भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत हा उपक्रम सफल केला.
रामेश्वर मंदिरात खिचडी वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
|