खेळ
कोल्हापूर जिल्हा कॅरम अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा 2025-26
By nisha patil - 4/21/2025 12:16:21 AM
Share This News:
कोल्हापूर जिल्हा कॅरम अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा 2025-26
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा पुरुष व महिला खुला व प्रौढ (५० वर्षे वरील) गटातील कॅरम अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२५-२६ या वर्षासाठी "सावली केअर सेंटर", पीरवाडी, राधानगरी रोड, कोल्हापूर येथे दि. २६ व २७ एप्रिल २०२५ (शनिवार-रविवार) रोजी आयोजित करण्यात आली आहे.
🔹 नोंदणीसाठी अंतिम तारीख:
२३ एप्रिल २०२५, बुधवार – सायंकाळी ४ वाजेपर्यंत
💰 प्रवेश फी:
-
रजिस्ट्रेशन फी – ₹100/-
-
स्पर्धा फी – ₹200/-
-
एकूण – ₹300/-
Google Pay क्रमांक: 99216 89789 (प्रा. विराज जाधव)
स्र्कीनशॉट पाठवण्याचा क्रमांक: 98228 95194 (श्री. विजय जाधव)
🏁 स्पर्धेची वेळ:
सकाळी १० वाजता पासून
💸 रोख बक्षिसे:
पुरुष खुला गट:
प्रथम – ₹5000/-
द्वितीय – ₹3000/-
तृतीय – ₹2000/-
चतुर्थ – ₹1000/-
पाचवा ते आठवा – ₹500 व ₹400 प्रत्येकी
महिला खुला गट:
प्रथम – ₹700/-
द्वितीय – ₹300/-
प्रौढ गट (पुरुष):
प्रथम – ₹1500/-
द्वितीय – ₹1000/-
प्रौढ गट (महिला):
प्रथम – ₹500/-
द्वितीय – ₹300/-
⏱️ उपांत्यपूर्व फेरीपासून Break to Finish व Black to Finish करणाऱ्यांना ₹200/- रोख प्रोत्साहन (नामदेव टमके यांच्याद्वारे).
📌 महत्वाच्या सूचना:
-
डमी प्रवेश स्वीकारले जाणार नाहीत.
-
पांढरा टी-शर्ट बंधनकारक.
-
वेळेत हजर राहणे आवश्यक.
-
प्रत्येक गटासाठी निश्चित स्पर्धकसंख्या (उदा. खुला गट – २४, महिला/प्रौढ – ८) असावी लागेल.
📅 राज्य स्पर्धेची पार्श्वभूमी:
ठाणे येथे १० ते १३ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या ५९व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्ह्यातून निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा स्पर्धा तातडीने आयोजित करण्यात आली आहे.
संपर्क:
कोल्हापूर जिल्हा कॅरम अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा 2025-26
|