बातम्या

कोल्हापूरला नवे पोलीस अधीक्षक; निलोत्पल यांची नियुक्ती

Kolhapur nilotpal

By nisha patil - 4/20/2026 11:26:46 PM
Share This News:

कोल्हापूरला नवे पोलीस अधीक्षक; निलोत्पल यांची नियुक्ती

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात महत्त्वाचा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. विद्यमान पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी निलोत्पल यांची नव्याने पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोल्हापूरला नवे पोलीस अधीक्षक; निलोत्पल यांची नियुक्ती
Total Views: 40