बातम्या
कोल्हापूर ते नागपूर थेट विमानसेवा १५ मे पासून सुरू : खा. धनंजय महाडिक
By nisha patil - 4/28/2025 1:39:54 PM
Share This News:
कोल्हापूर ते नागपूर थेट विमानसेवा १५ मे पासून सुरू : खा. धनंजय महाडिक
कोल्हापूरच्या उद्योग-पर्यटन क्षेत्राला मिळणार हवाई गती
१५ मेपासून कोल्हापूर ते नागपूर थेट विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्यातील मंगळवार ते शनिवार या पाच दिवसांमध्ये स्टार एअरवेजचे विमान १२ बिझनेस आणि ६४ इकोनॉमी क्लास आसनांसह धावेल. कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही सेवा सुरू होत असून, व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला नवा बूस्ट मिळणार आहे.
कोल्हापूर ते नागपूर थेट विमानसेवा १५ मे पासून सुरू : खा. धनंजय महाडिक
|