विशेष बातम्या
फेब्रुवारी २०२६ पासून कोल्हापुरी चप्पल ४० देशांत! ऐतिहासिक झेप
By nisha patil - 12/13/2025 3:59:56 PM
Share This News:
फेब्रुवारी २०२६ पासून कोल्हापुरी चप्पल ४० देशांत! ऐतिहासिक झेप
कोल्हापुरी चप्पल आता थेट जागतिक लक्झरी ब्रँड प्राडाच्या स्टोअरमध्ये दिसणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या लिडकॉम–लिडकार आणि प्राडा यांच्यात ऐतिहासिक करार झाला असून, फेब्रुवारी २०२६ पासून जगभरातील ४० प्राडा आउटलेट्स व वेबसाइटवर विक्री सुरू होणार आहे.
या चपला भारतातील पारंपरिक कारागीर तयार करणार असून, ‘Made in India – Inspired by Kolhapuri’ या नावाखाली जागतिक ओळख मिळणार आहे.
फेब्रुवारी २०२६ पासून कोल्हापुरी चप्पल ४० देशांत! ऐतिहासिक झेप
|