शैक्षणिक

कोरगांवकर हायस्कूलचा निकाल  शेकडा  ९६ . ४७       

Korgaonkar High School result percentage 96


By nisha patil - 8/5/2026 4:52:11 PM
Share This News:



कोरगांवकर हायस्कूलचा निकाल  शेकडा  ९६ . ४७                 

 

आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूल सदर बाजार येथील शालांत परीक्षेचा शेकडा निकाल  ९६ . ४७   टक्के लागला असून विद्यालयाचे आराधना राजदूत आवळे ( ८७ . ४० ), आयेशा सल्लाउद्दीन शेख ( ८o . ८o ), अथर्व जगन्नाथ सोरटे ( ८४ . २० ) यांनी गुणानुक्रमे प्रथम क्रमांक पटकावला . हायस्कूल मधील पाच विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्तेसह प्राविण्य प्राप्त केले . या सर्वांना मुख्याध्यापक संजय सौंदलगे, पर्यवेक्षिका सुरेखा पोवार, सुभाष बेलवळेकर, बाबासाहेब डोणे यांचेसह सर्व  विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.


कोरगांवकर हायस्कूलचा निकाल  शेकडा  ९६ . ४७       
Total Views: 24