शैक्षणिक
कु श्रुती बाजीराव कांबळे यांची माध्यमिक विद्यालय बाचणी येथे द्वितीय क्रमांक
By nisha patil - 5/13/2026 4:03:09 PM
Share This News:
कु श्रुती बाजीराव कांबळे यांची माध्यमिक विद्यालय बाचणी येथे द्वितीय क्रमांक
शेंडूर प्रतिनिधी अजित बोडके
बाचणी तालुका कागल येथील रहिवासी कुमारी श्रुती बाजीराव कांबळे यांची माध्यमिक विद्यालय बाचणी येथे द्वितीय क्रमांक पटकावला यांना ९४.८० इतकी टक्केवारी पडली.
घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती वर मात करून पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण पुर्ण केले. मार्गदर्शक बाजीराव साळवी धामणे सर सोरटे सर व इतर स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाने गावची मान अभिमानाने उंचावली आहे.
तसेच सर्व स्तरातून स्वागतांचा वर्षाव होत आहे.
कु श्रुती बाजीराव कांबळे यांची माध्यमिक विद्यालय बाचणी येथे द्वितीय क्रमांक
|