बातम्या
एलसीबीची धडक कारवाई; विदेशी दारू वाहतूक प्रकरणी दोघे अटकेत, 5.74 लाखांचा मुद्देमाल जप्त
By nisha patil - 12/15/2025 5:09:30 PM
Share This News:
एलसीबीची धडक कारवाई; विदेशी दारू वाहतूक प्रकरणी दोघे अटकेत, 5.74 लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर, – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मरळी (ता. पन्हाळा) येथे इको मारुती कारमधून सुरू असलेली बेकायदेशीर विदेशी दारू वाहतूक उघडकीस आणली.
या कारवाईत दोन आरोपींना अटक करून सुमारे 5 लाख 74 हजार 850 रुपयांचा दारू व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
एलसीबीची धडक कारवाई; विदेशी दारू वाहतूक प्रकरणी दोघे अटकेत, 5.74 लाखांचा मुद्देमाल जप्त
|