राजकीय
कागल निवडणुकीत घवघवीत यशानंतर नेत्यांची मुंबईत सदिच्छा भेट
By Administrator - 2/23/2026 11:19:59 AM
Share This News:
कागल जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील घवघवीत यशाबद्दल मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफसाहेब व माजी आमदार संजयबाबा घाटगे व गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरीशसिंह घाटगे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
कागल निवडणुकीत घवघवीत यशानंतर नेत्यांची मुंबईत सदिच्छा भेट
|