बातम्या

गारगोटी–कडगाव मुख्य रस्त्यावर बिबट्याचे दर्शन; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन! 

Leopard spotted on the Gargoti

By nisha patil - 9/7/2026 6:47:06 PM
Share This News:

गारगोटी–कडगाव मुख्य रस्त्यावर बिबट्याचे दर्शन; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन! 

तारा न्यूज प्रतिनिधी अजित बोडके गारगोटीकडगाव मुख्य रस्त्यावरील करडवाडी परिसरातील महालक्ष्मी मंदिराजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे तसेच लहान मुलांवर आणि पाळीव जनावरांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गारगोटी–कडगाव मुख्य रस्त्यावर बिबट्याचे दर्शन; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन! 
Total Views: 8