बातम्या

 आ. चंद्रदीप नरके यांनी बजावला मतदानाचा हक्क; पदवीधर मतदारांना मतदानाचे आवाहन!

MLA Chandradeep Narke exercised his right to vote


By nisha patil - 10/23/2026 5:01:42 PM
Share This News:



 आ. चंद्रदीप नरके यांनी बजावला मतदानाचा हक्क; पदवीधर मतदारांना मतदानाचे आवाहन!

पुणे विभाग पदवीधर विधान परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रदीप नरके यांनी आज बाजारभोगाव येथील आबासाहेब भोगावकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.यावेळी लोकशाही अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व पदवीधर बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीच्या बळकटीकरणात आपले योगदान द्यावे, असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.


 आ. चंद्रदीप नरके यांनी बजावला मतदानाचा हक्क; पदवीधर मतदारांना मतदानाचे आवाहन!
Total Views: 14