बातम्या

आमदार सुजित मिणचेकर यांचा माणगाव भेटीत डॉ. आंबेडकरांना अभिवादन

MLA Sujit Minchekar visits Mangaon pays tribute to Dr Ambedkar

By nisha patil - 4/14/2025 3:47:28 PM
Share This News:

आमदार सुजित मिणचेकर यांचा माणगाव भेटीत डॉ. आंबेडकरांना अभिवादन

माणगावमध्ये लाखो भीमसैनिकांची भीमज्योत यात्रेसाठी गर्दी

माणगाव येथे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भीमसैनिकांनी भीमज्योत आणण्यासाठी उपस्थिती लावली. त्यांचे स्वागत व अल्पोपहाराचे नियोजन सुजित मिणचेकर विचार मंचने केले. कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार सुजित मिणचेकर यांचा माणगाव भेटीत डॉ. आंबेडकरांना अभिवादन
Total Views: 237