विशेष बातम्या
कोतोली : "निशिता कोल्हापूरी मसाले" दुकानाचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन
By nisha patil - 12/8/2025 5:47:55 PM
Share This News:
कोतोली : "निशिता कोल्हापूरी मसाले" दुकानाचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन
कोतोली (ता. पन्हाळा) येथे श्री. आनंदा महिपती पाटील (रा. कोलोली) यांनी सुरू केलेल्या "निशिता कोल्हापूरी मसाले" या नव्या दुकानाचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते झाले.
या वेळी श्री सदगुरू भावानंद महाराज (मंगराईचीवाडी), कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पैलवान विजय बोरगे, बांबवडे गावचे माजी सरपंच विष्णू यादव, कोल्हापूर शेतकरी संघाचे चेअरमन बाबासाहेब शिंदे, भैरव दूध संस्थेचे चेअरमन अंकुश पाटील, हनुमान समूहाचे संस्थापक बळवंत पाटील, प्रा. बी.के. जाधव, प्रा. सचिन चव्हाण, कोलोली ग्रामपंचायत सदस्य युवराज पाटील, राजवर्धन पाटील, संकेत कराळे, अमोल जाधव, शेखर पाटील, पांडुरंग मेंगाने, ज्ञानदेव खांडेकर, सागर जाधव जिगर, शिवाजी पाटील (पत्रकार), पांडुरंग संकपाळ, सागर वरपे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोतोली : "निशिता कोल्हापूरी मसाले" दुकानाचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन
|