बातम्या
*आजरा साखर सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी महादेव सरोळकर तर व्हा. चेअरमनपदी सौ. रजनी जाधव
By nisha patil - 7/10/2026 11:01:09 PM
Share This News:
*आजरा साखर सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी महादेव सरोळकर तर व्हा. चेअरमनपदी सौ. रजनी जाधव
*आजरा(हसन तकीलदार) आजरा साखर कारखाना सेवकांची सह. पतसंस्था मर्या.गवसे या संस्थेची चेअरमन व व्हा चेअरमन निवड दि.06/10/2026 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी एस.बी.येजरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
चेअरमन पदी महादेव विठोबा सरोळकर व व्हा चेअरमन पदी सौ.रजनी रवींद्र जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.चेअरमन पदी महादेव सरोळकर यांचे नाव संचालक प्रशांत जाधव यांनी सुचवले त्यास अनुमोदन संचालक पांडुरंग दोरुगडे यांनी दिले तसेच व्हा.चेअरमन सौ.रजनी जाधव यांचे नाव संचालक विजय माने यांनी सुचवले तर त्यास अनुमोदन संचालक प्रभाकर कांबळे यांनी दिले.सभेला संचालक दयानंद लोहार,सागर मांगले,कृष्णाजी कांबळे,सुरेखा भुजंग तसेच व्यवस्थापक संदीप पाटकर व क्लार्क दशरथ मळेकर हजर होते
*आजरा साखर सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी महादेव सरोळकर तर व्हा. चेअरमनपदी सौ. रजनी जाधव
|