बातम्या
रुकडीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन..
By nisha patil - 4/14/2025 3:44:52 PM
Share This News:
रुकडीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन..
हनुमान जयंती निमित्त खासदार धैर्यशील माने यांची उपस्थिती;
रुकडी (ता. हातकणंगले) येथे हनुमान जयंतीनिमित्त श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार मा. धैर्यशील माने यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले व ग्रामस्थांशी संवाद साधला.
आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य आणि रुकडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे परिसरात भक्तीभाव आणि सामाजिक एकात्मतेचे वातावरण अनुभवायला मिळाले.
रुकडीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन..
|