राजकीय

महायुतीचा एकत्र लढण्याचा निर्धार – पाटील-क्षीरसागर बैठक

Mahayutis determination to fight together


By nisha patil - 6/12/2025 6:21:51 PM
Share This News:



महायुतीचा एकत्र लढण्याचा निर्धार – पाटील-क्षीरसागर बैठक

 कार्यकर्त्यांचा मान-सन्मान राखण्याचे ठरले; महायुतीत समन्वय मजबूत

कोल्हापूर – जिल्ह्यातील महायुती पक्षांमधील समन्वय मजबूत करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात बैठक झाली.
 

या बैठकीत कार्यकर्त्यांचा मान-सन्मान जपून त्यांना संधी देण्याचे ठरले. जिल्ह्यातील 10 पैकी 10 विधानसभा जागांवर मतदारांनी महायुतीला दिलेला कौल कोणत्याही पक्षाकडून अनादरित होणार नाही, तसेच आगामी निवडणुकांत महायुती म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला.


महायुतीचा एकत्र लढण्याचा निर्धार – पाटील-क्षीरसागर बैठक
Total Views: 109