बातम्या

- MPSC आंदोलनाला मैत्री संघटनेचा पाठिंबा; मयुरी आळवेकर आणि शिवानी गजबर आंदोलनात सहभागी

Maitri Sanghatana extends support to the MPSC protest

By nisha patil - 10/10/2026 11:05:08 PM
Share This News:

- MPSC आंदोलनाला मैत्री संघटनेचा पाठिंबा; मयुरी आळवेकर आणि शिवानी गजबर आंदोलनात सहभागी

प्रतिनिधी अजित बोडके पुणे, १० ऑक्टोबर २०२६ - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता विविध सामाजिक संघटनांचाही पाठिंबा मिळू लागला आहे.

मैत्री संघटनेच्या नेत्या कु. मयुरी आळवेकर आणि कु. शिवानी गजबर यांनी पुण्यातील आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

- MPSC आंदोलनाला मैत्री संघटनेचा पाठिंबा; मयुरी आळवेकर आणि शिवानी गजबर आंदोलनात सहभागी
Total Views: 44