बातम्या

कागलमध्ये मंडलिक गटाला धक्का; प्रताप वास्कर यांचा राष्ट्रवादी–शाहू आघाडीला जाहीर पाठिंबा

Mandalik group suffers setback in Kagal

By nisha patil - 11/23/2025 6:00:55 PM
Share This News:

कागलमध्ये मंडलिक गटाला धक्का; प्रताप वास्कर यांचा राष्ट्रवादी–शाहू आघाडीला जाहीर पाठिंबा

कागल : नगरपरिषद निवडणूक वातावरणात मंडलिक गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेना (दिग्गज) गटाचे  प्रताप आनंदराव वास्कर यांनी प्रभाग क्र. 6 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व छत्रपती राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला.

“घरोघरी बंधूया सर्वांगीण विकासाचे तोरण, हेच आमच्या युतीचे धोरण” असे वास्कर यांनी सांगितले. त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रभागातील निवडणूक समीकरणात महत्त्वाचा बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कागलमध्ये मंडलिक गटाला धक्का; प्रताप वास्कर यांचा राष्ट्रवादी–शाहू आघाडीला जाहीर पाठिंबा
Total Views: 43