बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यात मराठा-कुणबी ऐक्य सिद्ध; 'कोल्हापूर गॅझेटियर' तातडीने लागू करा – अखिल भारतीय मराठा महासंघ
By nisha patil - 9/9/2025 5:49:34 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यात मराठा-कुणबी ऐक्य सिद्ध; 'कोल्हापूर गॅझेटियर' तातडीने लागू करा – अखिल भारतीय मराठा महासंघ
कोल्हापूर जिल्ह्यात मराठा आणि कुणबी यांचा ऐक्य गृहित धरून अखिल भारतीय मराठा महासंघाने ‘कोल्हापूर गॅझेटियर’ तातडीने लागू करण्याची मागणी केली. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले की, 1881 च्या गॅझेटनुसार मराठा व कुणबी एकच समाज आहेत, परंतु 1996 नंतर त्यांना वेगळे दाखवण्याचा प्रयत्न झाला.
सध्या लाखो कुणबी दाखले मिळणे अपेक्षित असताना फक्त काही हजारच प्रमाणपत्रे मिळालेली आहेत. त्यामुळे कोल्हापूर गॅझेट अंमलात आणून न्याय मिळवावा, अशी महासंघाची मागणी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मराठा-कुणबी ऐक्य सिद्ध; 'कोल्हापूर गॅझेटियर' तातडीने लागू करा – अखिल भारतीय मराठा महासंघ
|