बातम्या
मराठा आरक्षण ओबीसींच्या हक्कांना नाही स्पर्श.. देवेंद्र फडणवीस
By Administrator - 8/9/2025 3:36:03 PM
Share This News:
मराठा आरक्षण ओबीसींच्या हक्कांना नाही स्पर्श.. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 234 व्या जयंती सोहळ्यात सांगितलं की, मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या जागा किंवा संधी कमी होणार नाहीत.
फक्त हैदराबाद गॅझेट रेकॉर्डनुसार पात्र ठरणाऱ्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाईल. सरकार ओबीसींच्या प्रगतीसाठी विविध योजना राबवत असून, भविष्यात समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तत्पर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षण ओबीसींच्या हक्कांना नाही स्पर्श.. देवेंद्र फडणवीस
|