बातम्या

उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

Marathi Language Minister DrUday Samant

By nisha patil - 3/10/2025 3:33:02 PM
Share This News:

उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर, दि. 3 : उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. सायं. 6 वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ : गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब, मंगळवार पेठ, कोल्हापूर) सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथे राखीव.

उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचा जिल्हा दौरा
Total Views: 58