विशेष बातम्या
मसूद अझहरची कबुली – "मीही मेलो असतो तर बरं झालं असतं"
By nisha patil - 7/5/2025 4:25:53 PM
Share This News:
मसूद अझहरची कबुली – "मीही मेलो असतो तर बरं झालं असतं"
भारतीय हवाई कारवाईत मसूद अझहरच्या कुटुंबाचा अंत
ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त
पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणांवर अचूक हवाई हल्ले केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याच्या कुटुंबातील १० सदस्य आणि चार निकटवर्तीय ठार झाले. मसूद अझहरनेच सांगितले असून, "या हल्ल्यात मीही मारलो गेलो असतो तर बरं झालं असतं," अशी प्रतिक्रिया दिली.
भारताने ही कारवाई केवळ दहशतवादी तळांवर केंद्रित केली असून, कोणताही नागरी वा लष्करी ठिकाणा लक्ष्य करण्यात आलेला नाही, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी स्पष्ट केले.
मसूद अझहरची कबुली – "मीही मेलो असतो तर बरं झालं असतं"
|