बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांनी बजावला मतदानाचा हक्क

Medical Education Minister Hasan Mushrif exercised his right to vote

By nisha patil - 10/18/2026 11:57:53 AM
Share This News:

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांनी बजावला मतदानाचा हक्क

कागल : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी मतदान केंद्राला भेट देत लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला. या निवडणुकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांनी बजावला मतदानाचा हक्क
Total Views: 19