बातम्या
हास्यकवितांतून जीवनमूल्यांचा संदेश — प्रा. डॉ. विष्णू सुरासे
By nisha patil - 2/1/2026 3:36:34 PM
Share This News:
हास्यकवितांतून जीवनमूल्यांचा संदेश — प्रा. डॉ. विष्णू सुरासे
आजरा महाविद्यालयातील पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रा. डॉ. विष्णू सुरासे यांनी हास्यकविता व चिटकूल्यांतून श्रोत्यांचे भरपूर मनोरंजन केले.
“हात आभाळाला लागले तरी पाय जमिनीवरच असले पाहिजेत” असा जीवनमूल्यांचा संदेश देत त्यांनी संस्थाध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांच्या साधेपणाचे कौतुक केले. हास्य ही जगातील सर्वात मोठी देणगी असल्याचे सांगत त्यांच्या विनोदी शैलीमुळे सभागृहात हास्याचे फवारे उडाले.
हास्यकवितांतून जीवनमूल्यांचा संदेश — प्रा. डॉ. विष्णू सुरासे
|