बातम्या
कोल्हापुरात मोहरमला उत्साही सुरुवात, 400 हून अधिक पंजाची प्रतिष्ठापना
By nisha patil - 2/7/2025 5:04:54 PM
Share This News:
कोल्हापुरात मोहरमला उत्साही सुरुवात, 400 हून अधिक पंजाची प्रतिष्ठापना
कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोहरमच्या परवाला शुक्रवारपासून पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली आहे. शहरातील दर्गा तालीम परिसरात 400 हून अधिक पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, मंगळवारी भर पावसातही पीर पंजाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. आजपासून पंजा मिरवणुकीस प्रारंभ होणार असून पारंपरिक वाद्यांचा गजर त्याला साथ देणार आहे.
कोल्हापुरात मोहरमला उत्साही सुरुवात, 400 हून अधिक पंजाची प्रतिष्ठापना
|