विशेष बातम्या

तीन मुलांसह मातेची विहिरीत उडी...

Mother jumps into well with three children


By nisha patil - 6/20/2025 6:40:31 PM
Share This News:



तीन मुलांसह मातेची विहिरीत उडी...

घरातील वादविवादानंतर टोकाचा निर्णय...

बळ्ळारी जिल्ह्यातील बरदनहळ्ळी गावात कौटुंबिक वादाला कंटाळून सिद्धम्मा (30) या महिलेने तिच्या तीन मुलांना – अभिग्ना (8), अवनी (6) आणि आर्या (4) – शेतातील विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली. ही कुटुंब बेळगावहून मेंढ्या चारण्यासाठी बळ्ळारीत आले होते. सोमवारी पतीसोबत वाद झाल्यानंतर ही हृदयद्रावक घटना घडली. पोलिस तपास सुरू आहे.


तीन मुलांसह मातेची विहिरीत उडी...
Total Views: 154