शैक्षणिक

विवेकानंद कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.अशोकराव जगताप यांच्या पत्नी सौ.उर्मिला जगताप यांचे निधन

Mrs Urmila Jagtap wife of former principal

By nisha patil - 10/20/2025 12:21:12 PM
Share This News:

विवेकानंद कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.अशोकराव जगताप यांच्या पत्नी सौ.उर्मिला जगताप यांचे निधन

कोल्हापूर दि.19 : येथील विवेकानंद कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.अशोकराव जगताप यांच्या पत्नी आणि DKASC कॉलेजच्या सहाय्यक ग्रंथपाल डॉ.सौ स्वाती जगताप  यांच्या आई   सौ. उर्मिला अशोक जगताप  यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.  रक्षाविसर्जन उद्या सोमवार दिनांक 20.10.2025 रोजी सकाळी  पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार आहे.   त्यांच्या मागे पती, मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  

विवेकानंद कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.अशोकराव जगताप यांच्या पत्नी सौ.उर्मिला जगताप यांचे निधन
Total Views: 38