शैक्षणिक

मुश्रीफ गुरुजींनी कसबा सांगावमध्ये घेतला विद्यार्थ्यांचा क्लास

Mushrif Guruji took a class with students in Kasba Sangav

By nisha patil - 12/7/2025 3:26:34 PM
Share This News:

मुश्रीफ गुरुजींनी कसबा सांगावमध्ये घेतला विद्यार्थ्यांचा क्लास
      
गुरुपौर्णिमेनिमित्त कसबा सांगाव मधील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल ममध्ये बालचमूला दिले धडे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणा आचरणात* 

अब्राहम लिंकन यांनी हेड मास्तरांना लिहिलेल्या पत्राचा सांगितला अन्वयार्थ आधुनिक शिक्षण पद्धतीवर केले मार्गदर्शन
           
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आणि वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

मुश्रीफ गुरुजींनी कसबा सांगावमध्ये घेतला विद्यार्थ्यांचा क्लास
Total Views: 56