राजकीय
नेपोलियन अशोक सोनुले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये पक्षप्रवेश
By nisha patil - 5/11/2025 3:23:59 PM
Share This News:
नेपोलियन अशोक सोनुले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये पक्षप्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य प्रवेश सोहळा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नेपोलियन अशोक सोनुले यांनी आज शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला.
हा भव्य पक्षप्रवेश सोहळा नेपोलियन सोनुले यांच्या ऑफिस परिसरात पार पडणार असून, या कार्यक्रमाला स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नेपोलियन सोनुले यांच्या प्रवेशामुळे स्थानिक संघटनात्मक बळ वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
नेपोलियन अशोक सोनुले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये पक्षप्रवेश
|