बातम्या

१ ऑक्टोबरपासून नवे आर्थिक नियम लागू – UPI, रेल्वे, NPS, पोस्ट ऑफिससह १५ मोठे बदल

New financial rules to come into effect from October 1


By nisha patil - 2/10/2025 1:00:39 PM
Share This News:



UPI Collect Request बंद – आता थेट कोणाकडूनही पैसे मागता येणार नाहीत.

  • UPI लिमिट वाढली – एका व्यवहाराची मर्यादा आता ₹५ लाख.

  • UPI Auto-Pay – सबस्क्रिप्शन व बिलांसाठी ऑटो डेबिट सुविधा.


🏦 पेंशन व बँकिंग

  • NPS किमान योगदान ₹१,००० (पूर्वी ₹५००).

  • NPS मध्ये Tier-1 व Tier-2 पर्याय.

  • NPS मध्ये 100% इक्विटी गुंतवणुकीचा पर्याय.

  • क्रेडिट माहिती अपडेट आता साप्ताहिक.

  • कर्जदारांना फ्लोटिंग → फिक्स्ड व्याजदरात स्विचचा पर्याय.

  • गोल्ड लोन परतफेडीची मुदत 270 दिवस.

  • PNB व इतर बँकांचे सेवा शुल्क वाढले.


🚆 प्रवास व इतर सेवा

  • रेल्वे तिकीट बुकिंग – पहिली १५ मिनिटे फक्त आधार व्हेरिफाइड वापरकर्त्यांसाठी.

  • पोस्ट ऑफिस स्पीड पोस्ट – शुल्कात बदल, OTP डिलिव्हरी व रिअल टाइम ट्रॅकिंग.

  • ऑनलाइन गेमिंग – परवाना अनिवार्य, १८ वर्षांखालीलांना बंदी.


🛢️ इंधन व बचत

  • कमर्शियल LPG महागला – १९ किलो सिलेंडर ₹१५.५० ने वाढला.

  • Small Saving Schemes व्याजदर जैसे थे – PPF 7.1%, NSC 7.7%, SSY 8.2%.


१ ऑक्टोबरपासून नवे आर्थिक नियम लागू – UPI, रेल्वे, NPS, पोस्ट ऑफिससह १५ मोठे बदल
Total Views: 70