बातम्या
खंडोबा तालमीचा मिरवणुकी साठी नो साऊंड नो लेसर उपक्रम : आप तर्फे खंडोबा तालमीचा सत्कार
By nisha patil - 8/25/2025 3:34:39 PM
Share This News:
खंडोबा तालमीचा मिरवणुकी साठी नो साऊंड नो लेसर उपक्रम : आप तर्फे खंडोबा तालमीचा सत्कार
पारंपारिक मिरवणुकीला प्राधान्य देत खंडोबा तालीम मंडळाने नो साऊंड नो लेसर ला फाटा दिल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणीचा आप तर्फे छ. ताराराणी यांची प्रतिमा आणि सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी आपचे संदीप देसाई, अभिजीत कांबळे आणि खंडोबा तालमीचे अध्यक्ष अजित हरुगले यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्काराच्या कार्यक्रमाला खंडोबा तालमीचे उपाध्यक्ष मनोज बालिंगेकर, सचिव स्वप्नील शिंदे, अरुण पोवार, कृष्णात ठोंबरे, विश्वास पोवार, शामराव पोवार, आपचे सी. व्हि. पाटील, कुमाजी पाटील, समीर लतिफ, राकेश गायकवाड, संजय नलवडे, दुष्यंत माने, विजय हेगडे, रवींद्र राऊत, राजेश खांडके, उमेश वडर, मयूर भोसले, गणेश पवार, शुभांकर व्हटकर उपस्थित होते.
खंडोबा तालमीचा मिरवणुकी साठी नो साऊंड नो लेसर उपक्रम : आप तर्फे खंडोबा तालमीचा सत्कार
|