बातम्या
भाऊबीजेच्या पवित्र पर्वावर माता-भगिनींकडून नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे औक्षण...!
By nisha patil - 11/11/2026 5:37:05 PM
Share This News:
भाऊबीजेच्या पवित्र पर्वावर माता-भगिनींकडून नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे औक्षण...!
भाऊबीज हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून, जिव्हाळा, आपुलकी, विश्वास आणि नात्यांमधील अतूट बंध जपणारा सण आहे.
या मंगलमय भाऊबीजेच्या निमित्ताने माता-भगिनींनी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे औक्षण करून त्यांना प्रेमाचा आणि आशीर्वादाचा अनमोल ठेवा दिला.
यावेळी हसनसाहेब मुश्रीफ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "माता-भगिनींना भाऊबीजेनिमित्त औक्षण केले. माझ्या तमाम माता-भगिनींच्या आशीर्वादाची कवचकुंडले सदैव माझ्यासोबत आहेत. त्यांच्या प्रेमातून, विश्वासातून आणि आशीर्वादातूनच समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते."
भाऊबीजेच्या पवित्र पर्वावर माता-भगिनींकडून नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे औक्षण...!
|