शैक्षणिक

कै. प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या निधनानिमित्त - सोमवार, दि. 04 मे, 2026 रोजी सकाळी 10.00 वा. शोकसभेचे आयोजन

On the occasion of the passing away of the late Principal Mrs Shubhangi Muralidhar Gawade

By nisha patil - 2/5/2026 4:08:25 PM
Share This News:

कै. प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या निधनानिमित्त - सोमवार, दि. 04 मे, 2026 रोजी सकाळी 10.00 वा. शोकसभेचे आयोजन

येथील  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे  यांचे दि. 30 एप्रिल, 2026 रोजी  दु:खद निधन  झाले. त्यानिमित्ताने त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे सोमवार, दिनांक 04.05.2026 रोजी सकाळी 10.00 वा. शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या शोकसभेसाठी सर्व संबंधीतांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सहसचिवानी केले आहे.

“ ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार” - शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे

विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (अधिकारप्रदत्त स्वायत संस्था)

कै. प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या निधनानिमित्त - सोमवार, दि. 04 मे, 2026 रोजी सकाळी 10.00 वा. शोकसभेचे आयोजन
Total Views: 1