बातम्या
पीडब्ल्यूडी कडून भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण
By nisha patil - 5/22/2025 2:12:35 PM
Share This News:
पीडब्ल्यूडी कडून भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण
राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आज भर पावसात डांबरीकरणाचे काम सुरू असून मुख्यमंत्र्याच्या एका दिवसाच्या दौ-यासाठी लाखो रूपयाचा चुराडा शासनाकडून केला जात असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटने करून करण्यात आलीय.
सांगली कोल्हापूर मार्गावरील निमशिरगांव गावापासून ते अंकली टोल नाक्या पर्यंतच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याचे हे काम सुरू आहे.
पीडब्ल्यूडी कडून भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण
|