बातम्या
गारगोटी-मेघोली बस न थांबल्याने प्रवाशांचा संताप
By nisha patil - 8/15/2025 2:49:41 PM
Share This News:
गारगोटी-मेघोली बस न थांबल्याने प्रवाशांचा संताप
शेवटची बस थांबवण्यासाठी प्रवाशांचा थेट रस्त्यावर उतरून निषेध
गारगोटी आगारातून निघालेली मेघोलीकडे जाणारी बस निर्धारित थांब्यावर न थांबल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. ही मेघोलीकडे जाणारी शेवटची बस असल्याने त्रस्त प्रवाशांनी बससमोर जाऊन ती थांबवली. या घटनेमुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली. प्रवाशांनी एस.टी. प्रशासनाकडे या प्रकाराची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गारगोटी-मेघोली बस न थांबल्याने प्रवाशांचा संताप
|