बातम्या
पावनगडावर पुन्हा बिबट्याचे दर्शन!
By nisha patil - 10/29/2025 11:31:16 AM
Share This News:
पावनगडावर पुन्हा बिबट्याचे दर्शन!
पन्हाळा वार्ताहर – शहाबाज मुजावर ऐतिहासिक पावनगड किल्ल्यावर पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी बिबट्याला फिरताना पाहिले असून त्याचा व्हिडिओही मोबाईलमध्ये टिपला आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि एकटे फिरू नये असा इशारा देण्यात आला आहे.
पावनगडावर पुन्हा बिबट्याचे दर्शन!
|