बातम्या

राष्ट्रीय क्लासिक पावर लिफ्टिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न

Pawar lipting

By nisha patil - 5/21/2025 11:03:49 PM
Share This News:

राष्ट्रीय क्लासिक पावर लिफ्टिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न
 
कोल्हापूर, २० मे – व्ही पावर इंटरनॅशनल पावर लिफ्टिंग अकॅडमीतर्फे आयोजित राष्ट्रीय क्लासिक पावर लिफ्टिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ कन्व्होकेशन हॉलमध्ये पार पडला. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेला डी. वाय. पाटील ग्रुपकडून पाच लाखांची मदत मिळाली आहे. आमदार सतेज पाटील यांनी क्रीडा संस्कृती बळकट करण्याचा संदेश दिला. उद्घाटनप्रसंगी डॉ. अभिजीत माने, डॉ. एस. व्ही. बनसोडे, विजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय क्लासिक पावर लिफ्टिंग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न
Total Views: 73