बातम्या

“निकृष्ट रस्ते, मग टोल कशाला? राजू शेट्टींची कोल्हापूर-पुणे महामार्गावरील टोलविरोधी याचिका”

Poor roads then why toll

By nisha patil - 11/9/2025 3:23:29 PM
Share This News:

“निकृष्ट रस्ते, मग टोल कशाला? राजू शेट्टींची कोल्हापूर-पुणे महामार्गावरील टोलविरोधी याचिका”

कोल्हापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था पाहता टोल आकारणी तातडीने बंद करावी, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिकेद्वारे केली. खंडपीठाने राज्याचे मुख्य सचिव, रस्ते विकास प्राधिकरण सचिव तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पुढील सुनावणीसाठी नोटीस बजावली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकृष्ट रस्त्यांवर टोल आकारणी थांबवण्याचा निर्णय दिल्यानंतर या याचिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

“निकृष्ट रस्ते, मग टोल कशाला? राजू शेट्टींची कोल्हापूर-पुणे महामार्गावरील टोलविरोधी याचिका”
Total Views: 96