बातम्या

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू..

Pregnent women det


By nisha patil - 4/4/2025 2:41:10 PM
Share This News:



रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू..

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर तणाव

आमदार अमित गोरखेंचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीचा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. या प्रकरणाची दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी चौकशीचे आदेश दिले असून, लवकरच अहवाल सादर केला जाणार आहे.

रुग्णालयाच्या प्रशासनावर गंभीर आरोप होत असल्याने विविध संघटनांनी आंदोलन छेडले आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी रुग्णालयाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांची तपासणी केली जात आहे.


रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू..
Total Views: 135