बातम्या

राज्यातील तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी 

Prisons in the state are overcrowded


By nisha patil - 12/7/2025 3:20:26 PM
Share This News:



राज्यातील तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी 

आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उठवला आवाज...

राज्यातील ६४ कारागृहांत क्षमतेपेक्षा तब्बल १५,९४६ अधिक कैदी असून, या प्रश्नावर आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत आवाज उठवला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी नव्या कारागृहांची उभारणी, सुविधा वाढवणे आणि गरीब कैद्यांना दंड व जामिनासाठी मदत अशा उपाययोजना सांगितल्या.त्याचबरोबर महिला पोलीस अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी राज्य राखीव पोलीस बलात महिलांच्या कंपनीसाठी १४४ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


राज्यातील तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी 
Total Views: 61