बातम्या

कोल्हापुरात अनधिकृत रॅपिडोवर आरटीओची धडक कारवाई!

RTO takes strict action against unauthorized Rapido in Kolhapur


By nisha patil - 11/24/2026 6:21:50 PM
Share This News:



कोल्हापुरात अनधिकृत रॅपिडोवर आरटीओची धडक कारवाई!

कोल्हापुरात विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या रॅपिडोविरोधात परिवहन विभागाने मोठी कारवाई केली आहे. अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रॅपिडोच्या तब्बल ५७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक गाडीमागे १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईमुळे अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


कोल्हापुरात अनधिकृत रॅपिडोवर आरटीओची धडक कारवाई!
Total Views: 6