बातम्या

राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ* 

Raajshri shahu shetkari


By nisha patil - 10/10/2026 11:03:41 PM
Share This News:



*राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ* 

राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ रविवार दि.११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता विठ्ठल रखुमाई हॉल, चुये ता.करवीर येथे करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील,माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार बजरंग देसाई,सत्यजित पाटील सरुडकर,राजूबाबा आवळे,ऋतुराज पाटील,गणपतराव पाटील,राष्ट्रवादी (शप) चे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील,शिवसेना (उबाठा) चे उपनेते संजय पवार,शिवसेना (उबाठा) चे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे,शिवसेना (उबाठा) चे सहसंपर्कप्रमुख सुनील शिंत्रे यांच्यासह गोकुळचे माजी संचालक,विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

 

*रविवार दि.११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता* 

*स्थळ -विठ्ठल रखुमाई मंदिर, पटांगण, चुये ता.करवीर*


राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ* 
Total Views: 10