ताज्या बातम्या
राधानगरी तालुका गुरव समाज मेळावा व आरोग्य शिबीर तिटवे येथे दिमाखात संपन्न
By nisha patil - 1/13/2026 6:15:29 PM
Share This News:
राधानगरी तालुका गुरव समाज मेळावा व आरोग्य शिबीर व चष्मा वाटप यशस्वी विद्यार्थी सत्कार समाज भुषण पुरस्कार देऊन कार्यक्रम मोठया दिमाखात तिटवे येथे नवजीवन मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.राधानगरी तालुका गुरव समाज पदाधिकारी व सामाजबांधव यांनी प्रतिवर्षी प्रमाणे न भुतो न भविष्यती असे नेटके नियोजन अध्यक्ष उपाध्यक्ष महिला अध्यक्ष उपाध्यक्ष व युवा अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी बांधव यांनी केले.
तालुका कृषी अधिकारी राधानगरी जिल्हाध्यक्ष श्री धनाजी गुरवसो.युवक जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश पाटीलसो. जिल्हा पदाधिकारी सहदेव गुरवसो.मा.बाळासाहेब गुरवसो राधानगरी तालुका अध्यक्ष मा.सुभाष गुरव सो.महिला तालुका अध्यक्ष सौ.सुनिता गुरव सो.युवा अध्यक्ष संजय गुरवसो व सर्व राधानगरी तालुका पदाधिकारी व सामाजबांधव उपस्थित होते यावेळी समाजातील यशस्वी विद्यार्थी सत्कार व समाजात अहोरात्र काम करणाऱ्या बांधवांना सन्मानित करण्यात आलेयावेळी मा.श्री बालाजी बिराजदारसो उद्योग अधिकारी कोल्हापूर जिल्हा उद्योग भवन अध्यक्षस्थानी होते.यावेळी. मा.अभिजीत गुरवसो अभियंता मा.डाॅ.आनद गुरव सो मा.एकनाथ गुरवसो
राधानगरी तालुका गुरव समाज मेळावा व आरोग्य शिबीर तिटवे येथे दिमाखात संपन्न
|