राजकीय
गारगोटी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राहुल चौगुले यांची बिनविरोध निवड
By Administrator - 9/13/2025 11:41:01 AM
Share This News:
गारगोटी :(ओमकार सावंत) – गारगोटी ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे सदस्य राहुल चौगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रदेश सचिव भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र अलकेश कांदलकर, भुदरगड तालुका पश्चिम तालुका अध्यक्ष संतोष पाटील, मुस्तफा शेख, जयवंत पोवार, भाजप सरचिटणीस गारगोटी भगवान शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
गारगोटी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राहुल चौगुले यांची बिनविरोध निवड
|