बातम्या
शाही दसरा महोत्सवानिमित्त उद्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन
By nisha patil - 9/29/2025 4:47:09 PM
Share This News:
शाही दसरा महोत्सवानिमित्त उद्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर, दि. २९ :कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव २०२५ अंतर्गत उद्या मंगळवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ पासून श्री अंबाबाई देवीच्या नगरप्रदक्षिणा मार्गावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शाही दसरा महोत्सवानिमित्त उद्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन
|